रॉचेस्टर, न्यू यॉर्क

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रॉचेस्टर
Rochester

RochesterCollage2.JPG

Flag of Rochester, New York.svg
ध्वज
रॉचेस्टर is located in न्यू यॉर्क
रॉचेस्टर
रॉचेस्टरचे न्यू यॉर्कमधील स्थान
रॉचेस्टर is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
रॉचेस्टर
रॉचेस्टरचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 43°9′56″N 77°36′41″W / 43.16556, -77.61139गुणक: 43°9′56″N 77°36′41″W / 43.16556, -77.61139

देश Flag of the United States अमेरिका
राज्य Flag of New York.svg न्यू यॉर्क
स्थापना वर्ष इ.स. १८०३
क्षेत्रफळ ९६.१ चौ. किमी (३७.१ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ५०५ फूट (१५४ मी)
लोकसंख्या  
  - शहर २,१०,५६५
  - घनता २,३६८.३ /चौ. किमी (६,१३४ /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी - ५:००
www.cityofrochester.gov


रॉचेस्टर (इंग्लिश: Rochester) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या न्यू यॉर्क राज्यामधील तिसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर आहे (न्यू यॉर्क शहरबफेलोखालोखाल). न्यू यॉर्क राज्याच्या उत्तर भागात (अपस्टेट न्यू यॉर्क) ओन्टारियो सरोवराच्या किनाऱ्यावर वसलेल्या रॉचेस्टर शहराची लोकसंख्या २०१० साली २.१० लाख इतकी होती. १०,५४,३२२ इतकी लोकसंख्या असलेले रॉचेस्टर महानगर क्षेत्र राज्यात दुसर्‍या क्रमांकावर आहे.

अनेक अहवालांनुसार रॉचेस्टर हे निवासाकरिता, शिक्षणाकरिता व व्यापाराकरिता अमेरिकेतील सर्वोत्तम शहरांपैकी एक मानले जाते. येथील वैद्यकीय व तंत्रज्ञान शिक्षणासाठी व संशोधनासाठी रॉचेस्टर जगप्रसिद्ध आहे.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत


संदर्भ[संपादन]