वाहन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
वाहन म्हणजे मानवी अथवा वस्तूंच्या वाहतुकीसाठी असलेले साधन. वाहनांचे विविध प्रकार आहेत.
जी वाहने जमिनीवर चालत नाही त्यांना यान जसे अंतरिक्ष यान असे संबोधन आहे.
अनुक्रमणिका |
[संपादन] इतिहास
मानवाने वाहन म्हणून साधनांचा उपयोग केल्याची नोंद हजारो वर्षांपासून आहे. पहिल्या जलयानाचा शोध सुमारे ७ ते ९ हजार वर्षांपूर्वी लागला असावा असे काही पुराव्यां वरून दिसून आले आहे. सुमारे ७ हजार वर्षांपूर्वी समुद्रावर चालू शकेल अशी नौका कुवेत देशातील उत्खननात दिसून आली.