भूमिती
![]() |
भूमिती विषयाशी संबंधीत हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. |
भूमिती (ग्रीक: γεωμετρία ; इंग्रजी: Geometry, जॉमेट्री / जिऑमेट्री ; अर्थ: भू -जमीन, मिती -मापन ;) ही आकृत्यांचे आकार, आकारमान व अवकाशाचे गुणधर्म अभ्यासणारी गणिताची एक शाखा आहे. ज्ञात इतिहासानुसार अभिजात गणिताच्या शाखांमधील सर्वाधिक प्राचीन शाखांमध्ये भूमितीची गणना होते. आरंभिक कालखंडात लांबी, क्षेत्रफळ व घनफळ इत्यादी गुणधर्मांच्या व्यावहारिक अभ्यासापर्यंत सीमित असणाऱ्या भूमितीला इ.स.पू.च्या ३ ऱ्या शतकात युक्लिड या ग्रीक तत्त्वज्ञाने केलेल्या विषयाच्या संगतवार मांडणीमुळे सैद्धान्तिक बैठक मिळाली.
भूमितीचा इतिहास [संपादन]
बाह्य दुवे [संपादन]
- ड्रेक्सेल विद्यापीठ - मॅथ फोरम 'मॅथ लायब्ररी' - भूमिती : भूमितीविषयी ऑनलाइन संसाधने, माहिती व बाह्य दुवे (इंग्लिश मजकूर)
गणिताच्या शाखा
|
|||||||||||
