प्लेटो
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
प्लेटो (ग्रीक: Πλάτων, प्लेटॉन, पसरट)[१] ( इ.स.पू. ४२८/४२७-इ.स.पू. ३४८/३४७) हा प्राचीन ग्रीक तत्वज्ञ आणि अथेन्समधील प्लेटॉनिक अकादमी या तत्कालीन महाविद्यापीठाचा संस्थापक होता.
आपल्या गुरू सॉक्रेटिस आणि शिष्य ऍरिस्टोटल यांच्यासमवेत प्लेटोने नैसर्गिक तत्त्वज्ञान, शास्त्र आणि पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा पाया घातला.[२]
प्लेटोवर सॉक्रेटिसच्या शिकवणीबरोबरच त्याच्या अकाली मृत्यूचा मोठा प्रभाव होता.
[संपादन] संदर्भ आणि नोंदी
- ↑ Diogenes Laertius 3.4; p. 21, David Sedley, Plato's Cratylus, Cambridge University Press 2003
- ↑ साचा:Cite encyclopedia