आर्किमिडीज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दोमेनिको फेत्ती याने चितारलेला आर्किमिडीज (इ.स. १६२०)

आर्किमिडीज (ग्रीक: Αρχιμήδης) (इ.स.पू. २८७ - इ.स.पू. २१२) हा प्राचीन ग्रीक गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, अभियंता, संशोधक व खगोलशास्त्रज्ञ होता. भौतिकशास्त्रातील स्थितिकी या उपशाखेत व तरफेच्या यंत्रणेवर, तसेच गणितातील घनफळ, पॅराबोला इत्यादी विषयांवर त्याने मूलभूत संशोधन केले.

आर्किमिडीज चा सिद्धान्त वैज्ञानिक प्रयोगांससाठी वापरला जातो.


[संपादन] चरित्र

आर्किमिडीजाचा जन्म सीपोर्ट शहरात इ.स.पू. २८७ मध्ये झाला. आर्किमिडीज हे साधरणता वयाची ७५ वर्ष जगले.आर्किमिडीजाचा मृत्यु इ.स.पू. २१२ ला दुसऱ्या पुनिक युद्धा दरम्यान एका रोमन सेनिकाच्या हातुन झाला. आर्किमिडीजाचा मृत्यु हा त्याच्या सोबत असलेल्या गणिती उपकरणामुळे झाला असे मह्ण्यात येते.

[संपादन] संदर्भ

[इंग्रजी विकिपीडिया]

[संपादन] बाह्य दुवे

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये