फुकुओका (प्रभाग)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फुकुओका प्रभाग
福岡県
जपानचा प्रभाग
Flag of Fukuoka Prefecture.svg
ध्वज

फुकुओका प्रभागचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
फुकुओका प्रभागचे जपान देशामधील स्थान
देश जपान ध्वज जपान
केंद्रीय विभाग क्युशू
बेट क्युशू
राजधानी फुकुओका
क्षेत्रफळ ४,९७१ वर्ग कि.मी.
लोकसंख्या ५०,७१,७३२
घनता १,०२०.३ प्रति वर्ग कि.मी.
संकेतस्थळ www.pref.fukuoka.lg.jp

फुकुओका (जपानी: 福岡県) हा जपान देशाचा एक प्रभाग आहे. हा प्रभाग क्युशू बेटाच्या उत्तर भागात वसला आहे.


फुकुओका हे क्युशू बेटावरील सर्वात मोठे शहर ह्या प्रभागाचे मुख्यालय आहे.


[संपादन] बाह्य दुवे

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 33°36′N 130°35′E / 33.6, 130.583

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये