पोप बेनेडिक्ट सोळावा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| पोप बेनेडिक्ट सोळावा | |
|---|---|
| जन्म नाव | योझेफ एलोइस रात्सिंगर |
| पोप पदाची सुरवात | एप्रिल १९ २००५ |
| पोप पदाचा अंत | |
| मागील | जॉन पॉल दुसरा |
| पुढील | सद्य |
| जन्म | [[} एप्रिल]], इ.स. १९२७ मार्क्ट्ल आम इन, जर्मनी |
| बेनेडिक्ट नाव असणारे इतर पोप | |
पोप बेनेडिक्ट सोळावा (एप्रिल १६, इ.स. १९२७:मार्क्ट्ल आम इन, जर्मनी - ) हा २५६वा पोप आहे. हा एकविसाव्या शतकातील पहिला पोप आहे.
याचे मूळ नाव योझेफ एलोइस रात्सिंगर असे आहे.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| मागील: पोप जॉन पॉल दुसरा |
पोप एप्रिल १९, इ.स. २००५ - विद्यमान |
पुढील: -- |