पोप जॉन पॉल दुसरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जॉन पॉल दुसरा
John Paul II Medal of Freedom 2004.jpg
जन्म नाव कॅरोल जोझेफ वॉयतिला
पोप पदाची सुरवात ऑक्टोबर १६ इ.स. १९७८
पोप पदाचा अंत एप्रिल २ २००५
मागील जॉन पॉल पहिला
पुढील बेनेडिक्ट सोळावा
जन्म १८ मे, १९२० (1920-05-18)
वादोवाइस, पोलंड
म्रुत्यू २ एप्रिल, २००५ (वय ८४)
पोपचा राजवाडा, व्हॅटिकन सिटी

पोप जॉन पॉल दुसरा (मे १८, इ.स. १९२०:वादोवाइस, पोलंड - एप्रिल २, इ.स. २००५:व्हॅटिकन सिटी) हा अलीकडील पोप होता.

हा ऑक्टोबर १६, इ.स. १९७८ ते मृत्यू पर्यंत पोपपदावर होता. इतर सगळ्या पोपांपेक्षा हा पोप पायस नवव्यानंतर सगळ्यात जास्त काळ पोपपदावर राहिला. आत्तापर्यंतचा हा एकमेव स्लाव्ह वंशीय पोप आहे तसेच हा इ.स. १५२२नंतरचा पहिला बिगर-इटालियन पोप होता.[१]

याचे मूळ नाव कॅरोल वॉयतिला असे होते.

[संपादन] संदर्भ आणि नोंदी

  1. Pope John Paul II 1920 - 2005.


मागील:
पोप जॉन पॉल पहिला
पोप
ऑक्टोबर १६, इ.स. १९७८ - एप्रिल २, इ.स. २००५
पुढील:
पोप बेनेडिक्ट सोळावा




Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा/ विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

वैयक्‍तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये