पोप जॉन तेविसावा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पोप जॉन तेविसावा (नोव्हेंबर २५, इ.स. १८८१:सोत्तो इल मॉँते, इटली - जून ३, इ.स. १९६३:व्हॅटिकन सिटी) हा विसाव्या शतकातील पोप होता.
याचे मूळ नाव अँजेलो ज्युसेप्पे रॉँकाली असे होते.
[संपादन] लिंक
| मागील: पोप पायस बारावा |
पोप ऑक्टोबर २८, इ.स. १९५८ - जून ३, इ.स. १९६३ |
पुढील: पोप पॉल सहावा |
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |