पोप पॉल सहावा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पोप पॉल सहावा (सप्टेंबर २६, इ.स. १८९७:कॉँसेसियो, इटली - ऑगस्ट ६, इ.स. १९७८:कॅसल गांदोल्फो, इटली) हा विसाव्या शतकातील पोप होता. हा २५३वा पोप होता.
याचे मूळ नाव जियोव्हानी बत्तिस्ता एन्रिको अँतोनियो असे होते.
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| मागील: पोप जॉन तेरावा |
पोप जून २१, इ.स. १९६३ - ऑगस्ट ६, इ.स. १९७८ |
पुढील: पोप जॉन पॉल पहिला |