पोप पायस बारावा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पोप पायस बारावा (मार्च २, इ.स. १८७६ - ऑक्टोबर ९, इ.स. १९५८:व्हॅटिकन सिटी) हा २६०वा पोप होता.
याचे मूळ नाव युजेनियो मरिया जियोव्हानी पसेली असे होते. हा मार्च २, इ.स. १९३९ ते मृत्यूपर्यंत पोप होता.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| मागील: पोप पायस अकरावा |
पोप मार्च २, इ.स. १८७६ - ऑक्टोबर ९, इ.स. १९५८ |
पुढील: पोप जॉन तेरावा |