पॅलेस्टिनी राष्ट्रीय समिती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पॅलेस्टिनी राष्ट्रीय समिती
السلطة الفلسطينية
पॅलेस्टिनी राष्ट्रीय समितीचा ध्वज पॅलेस्टिनी राष्ट्रीय समितीचे चिन्ह
ध्वज चिन्ह
पॅलेस्टिनी राष्ट्रीय समितीचे स्थान
पॅलेस्टिनी राष्ट्रीय समितीचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी रामल्ला (वेस्ट बँक)
गाझा (गाझा पट्टी)
सरकार अध्यक्षीय लोकशाही
 - राष्ट्रप्रमुख महमूद अब्बास
महत्त्वपूर्ण घटना
 - स्थापना ४ मे १९९४ 
क्षेत्रफळ
 - एकूण  किमी
लोकसंख्या
 - २००९ (अंदाज) ३९,३५,२४९
 - घनता /किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १२.९५ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न २,९०० अमेरिकन डॉलर 


पॅलेस्टिनी राष्ट्रीय समिती (अरबी: السلطة الوطنية الفلسطينية अल-सुल्ता, अल-वतनीयाह, अल-फिलिस्तानीयाह) ही मध्यपूर्वेतील पॅलेस्टाईनच्या वेस्ट बँकगाझा पट्टी ह्या वादग्रस्त भूभागांचा राज्यकारभार सांभाळणारी एक संस्था आहे. १९९४ साली ओस्लो येथे झालेल्या बैठकीमध्ये ह्या संस्थेची स्थापना करण्यात आली.

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये