महमूद अब्बास
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| महमूद अब्बास | |
|
पॅलेस्टाईन राष्ट्रीय समितीचे दुसरे अध्यक्ष
|
|
| विद्यमान | |
| पदग्रहण १५ जानेवारी २००५ |
|
|
|
|
| जन्म | २६ मार्च, इ.स. १९३५ |
|---|---|
| राजकीय पक्ष | फताह |
| धर्म | इस्लाम |
महमूद अब्बास (अरबी: مَحْمُود عَبَّاس; रोमन लिपी: Mahmoud Abbas ;) (२६ मार्च, इ.स. १९३५ - हयात) हे ११ नोव्हेंबर, इ.स. २००४ पासून पॅलेस्टाईन मुक्ती संघटनेचे अध्यक्ष व १५ जानेवारी, इ.स. २००५पासून पॅलेस्टिनी राष्ट्रीय समितीचे अध्यक्ष आहेत. इ.स. २००४ साली यासर अराफात ह्यांच्या मृत्यूनंतर पॅलेस्टिनी राजकारणाची धुरा महमूद अब्बासांनी सांभाळली आहे.
बाह्य दुवे [संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
- महमूद अब्बास यांच्याविषयी माहिती. बीबीसी. (इंग्लिश मजकूर)