पश्चिम अझरबैजान प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पश्चिम अझरबैजान
استان آذربایجان غربی‎
इराणचा प्रांत

पश्चिम अझरबैजानचे इराण देशाच्या नकाशातील स्थान
पश्चिम अझरबैजानचे इराण देशामधील स्थान
देश इराण ध्वज इराण
राजधानी उर्मिया
क्षेत्रफळ ३७,४३७ चौ. किमी (१४,४५५ चौ. मैल)
लोकसंख्या ३०,८०,५७६
घनता ८२ /चौ. किमी (२१० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ IR-02
प्रमाणवेळ यूटीसी+०३:३०

पश्चिम अझरबैजान (फारसी: استان آذربایجان غربی‎, अझरबैजानी: غربی آذربایجان اوستانی) हा इराण देशाच्या ३१ प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत इराणच्या वायव्य भागात तुर्कस्तान, इराकअझरबैजान देशाच्या नाखचिवान स्वायत्त प्रजासत्ताकाच्या सीमेवर वसला आहे.

बाह्य दुवे[संपादन]