इस्फहान प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इस्फहान
استان اصفهان
इराणचा प्रांत

इस्फहानचे इराण देशाच्या नकाशातील स्थान
इस्फहानचे इराण देशामधील स्थान
देश इराण ध्वज इराण
राजधानी इस्फहान
क्षेत्रफळ १,०७,०२९ चौ. किमी (४१,३२४ चौ. मैल)
लोकसंख्या ४५,५९,२५६
घनता ४३ /चौ. किमी (११० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ IR-04

इस्फहान (फारसी: استان اصفهان) हा इराण देशाच्या ३१ प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत इराणच्या मध्य भागात स्थित आहे. इस्फहान हे इराणमधील एक मोठे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.

बाह्य दुवे[संपादन]