उत्तर खोरासान प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
उत्तर खोरासान
استان خراسان شمالی‎
इराणचा प्रांत

उत्तर खोरासानचे इराण देशाच्या नकाशातील स्थान
उत्तर खोरासानचे इराण देशामधील स्थान
देश इराण ध्वज इराण
राजधानी बुजनूर्द
क्षेत्रफळ २८,४३४ चौ. किमी (१०,९७८ चौ. मैल)
लोकसंख्या ८,११,५७२
घनता २९ /चौ. किमी (७५ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ IR-31

उत्तर खोरासान (फारसी: استان خراسان شمالی‎) हा इराण देशाच्या ३१ प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत इराणच्या ईशान्य भागात स्थित असून त्याच्या उत्तर दिशेला तुर्कमेनिस्तान देश आहे..

बाह्य दुवे[संपादन]