दक्षिण खोरासान प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दक्षिण खोरासान
استان خراسان جنوبی
इराणचा प्रांत

दक्षिण खोरासानचे इराण देशाच्या नकाशातील स्थान
दक्षिण खोरासानचे इराण देशामधील स्थान
देश इराण ध्वज इराण
राजधानी बिरजांद
क्षेत्रफळ ६९,५५५ चौ. किमी (२६,८५५ चौ. मैल)
लोकसंख्या ६,३६,४२०
घनता ९.१ /चौ. किमी (२४ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ IR-29

दक्षिण खोरासान (फारसी: استان خراسان جنوبی) हा इराण देशाच्या ३१ प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत इराणच्या पूर्व भागात स्थित असून त्याच्या पूर्वेला अफगाणिस्तान हा देश आहे.

बाह्य दुवे[संपादन]