नॅटली पोर्टमन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नॅटली पोर्टमन
Natalie Portman
NataliePortmanTIFFSept10.jpg
पूर्ण नाव नॅटली हर्श्लाग
(हिब्रू: נטלי הרשלג)
जन्म जून ९, इ.स. १९८१ (1981-06-09) (वय  ३०)
जेरूसलेम, इस्रायल ध्वज इस्रायल
कारकिर्दीचा काळ १९९४ - चालू
प्रमुख चित्रपट स्टार वॉर्स, ब्लॅक स्वान

नॅटली पोर्टमन (इंग्रजी: Natalie Portman; हिब्रू: נטלי הרשלג) ही एक इस्रायली-अमेरिकन सिने-अभिनेत्री आहे. स्टार वॉर्स शृंखलेच्या पहिल्या तीन चित्रपटांमधील भूमिकेसाठी तसेच २०१० साली प्रदर्शित झालेल्या ब्लॅक स्वान ह्या चित्रपटासाठी ती प्रसिद्ध आहे. ब्लॅक स्वानमधील भूमिकेकरिता तिने ऑस्कर पुरस्कार, गोल्डन ग्लोब पुरस्कार व इतर अनेक पुरस्कार पटकावले.


[संपादन] बाह्य दुवे

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये