नूशातेल (राज्य)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नूशातेल
République et Canton de Neuchâtel
स्वित्झर्लंडचे राज्य
Flag of Canton of Neuchâtel.svg
ध्वज
Wappen Neuenburg matt.svg
चिन्ह

नूशातेलचे स्वित्झर्लंड देशाच्या नकाशातील स्थान
नूशातेलचे स्वित्झर्लंड देशामधील स्थान
देश स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड
राजधानी नूशातेल
क्षेत्रफळ ८०३ चौ. किमी (३१० चौ. मैल) (क्रम: {{{क्षेक्र}}})
लोकसंख्या १,७०,९२४ (क्रम: {{{लोक्र}}})
घनता २१३ /चौ. किमी (५५० /चौ. मैल) (क्रम: {{{घक्र}}})
आय.एस.ओ. ३१६६-२ CH-NE
संकेतस्थळ http://www.ne.ch/

नूशातेल हे स्वित्झर्लंड देशाचे एक राज्य (कँटन) आहे. देशाच्या पश्चिम भागात असलेल्या या राज्यात मुख्यत्वे फ्रेंच भाषा बोलली जाते.