न्यूशातेल
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
(नूशातेल या पानावरून पुनर्निर्देशित)
नूशातेल ही स्वित्झर्लंड देशाच्या नूशातेल ह्याच नावाच्या राज्याची राजधानी आहे. येथील लोकसंख्या ३२,५०५ इतकी आहे.