बासल-लांडशाफ्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बासल-लांडशाफ्ट
Basel-Landschaft
स्वित्झर्लंडचे राज्य
Wappen Basel-Landschaft matt.svg
चिन्ह

बासल-लांडशाफ्टचे स्वित्झर्लंड देशाच्या नकाशातील स्थान
बासल-लांडशाफ्टचे स्वित्झर्लंड देशामधील स्थान
देश स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड
राजधानी लीश्टाल
क्षेत्रफळ ५१८ वर्ग कि.मी.
लोकसंख्या २,७५,५३६
घनता ५३२ प्रति वर्ग कि.मी.
संकेतस्थळ www.bl.ch

बासल-लांडशाफ्ट (जर्मन: Basel-Landschaft) हे स्वित्झर्लंड देशाच्या २६ राज्यंपैकी एक राज्य (कँटन) आहे. स्वित्झर्लंडच्या उत्तर भागात जर्मनीफ्रान्स देशांच्या सीमेवर वसलेल्या ह्या राज्यात बासल शहराचा समावेश होत नाही. लीश्टाल ही बासल-लांडशाफ्ट राज्याची राजधानी आहे.

१८३३ साली ऐतिहासिक बासल राज्याचे दोन तुकडे करून बासल-श्टाट व बासल-लांडशाफ्ट ही दोन राज्ये निर्माण करण्यात आली.

बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: