आपेंझेल इनरर्‍होडन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आपेंझेल इनरर्‍होडन
Kanton Appenzell Innerrhoden
स्वित्झर्लंडचे राज्य
Wappen Appenzell Innerrhoden matt.svg
चिन्ह

आपेंझेल इनरर्‍होडनचे स्वित्झर्लंड देशाच्या नकाशातील स्थान
आपेंझेल इनरर्‍होडनचे स्वित्झर्लंड देशामधील स्थान
देश स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड
राजधानी आपेंझेल
क्षेत्रफळ १७२.५ वर्ग कि.मी.
लोकसंख्या १५,६८८
घनता ९०.९ प्रति वर्ग कि.मी.
संकेतस्थळ http://www.ai.ch

आपेंझेल इनरर्‍होडन (जर्मन: Appenzell Innerrhoden) हे स्वित्झर्लंड देशाच्या ईशान्य भागातील एक राज्य (कँटन) आहे. इ.स. १५९७ साली आपेंझेल राज्याचे दोन तुकडे करून आपेंझेल आउसरर्‍होडन व आपेंझेल इनरर्‍होडन ही दोन राज्ये निर्माण करण्यात आली.


[संपादन] बाह्य दुवे

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये