जिनिव्हा (राज्य)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जिनिव्हा
République et Canton de Genève
स्वित्झर्लंडचे राज्य
Flag of Canton of Geneva.svg
ध्वज
Wappen Genf matt.svg
चिन्ह

जिनिव्हाचे स्वित्झर्लंड देशाच्या नकाशातील स्थान
जिनिव्हाचे स्वित्झर्लंड देशामधील स्थान
देश स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड
राजधानी जिनिव्हा
क्षेत्रफळ २८२ वर्ग कि.मी.
लोकसंख्या ४,५२,८७१
घनता १,६०६ प्रति वर्ग कि.मी.
संकेतस्थळ http://www.ge.ch/

जिनिव्हा हे स्वित्झर्लंड देशाच्या नैऋत्य कोपऱ्यातील एक राज्य (कँटन) आहे. जिनिव्हा राज्य जवळजवळ सर्व बाजूंनी फ्रान्सने घेरले आहे.

जिनिव्हा राज्याचा बहुतांशी भाग देशातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर जिनिव्हा व उपनगरांनी व्यापला आहे.