द्नीपर नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
द्नीपर नदी
रशियन: Днепр
बेलारूशियन: Дняпро
युक्रेनियन: Дніпро
Dniepr river in Kyiv.jpg
द्नीपर नदीकाठावर वसलेले क्यीव
उगम वाल्दाई टेकड्या, रशिया 55°52′N 33°41′E / 55.867, 33.683
२२० मी.
मुख काळा समुद्र 46°30′N 32°20′E / 46.5, 32.333
लांबी २,२८५ kilometres ( मैल) कि.मी.
देश रशिया ध्वज रशिया
बेलारूस ध्वज बेलारूस
युक्रेन ध्वज युक्रेन
पाणलोट क्षेत्र ५,१६,३०० किमी²

द्नीपर (रशियन: Днепр; बेलारूशियन: Дняпро; युक्रेनियन: Дніпро) ही पूर्व युरोपामधील एक प्रमुख नदी आहे. ही नदी रशियामध्ये उगम पावते व बेलारुस आणि युक्रेन देशांतून वाहून काळ्या समुद्राला मिळते. स्मोलेन्स्क, क्यीव, द्नेप्रोपेत्रोव्स्क ही द्नीपर नदीवरील मोठी शहरे आहेत.


Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये