बेलारूशियन भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बेलारूशियन
Беларуская мова
byelaruskaya mova
भाषिक देश बेलारूस, पोलंड व इतर १४ देश
लिपी सीरिलिक, लॅटिन
भाषिक लोकसंख्या ४० ते ९० लाख
भाषिक लोकसंख्येनुसार
क्रमांक
७९
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर बेलारूस ध्वज बेलारूस
पोलंड ध्वज पोलंड (काही प्रांत)
भाषा संकेत
ISO 639-1 be
ISO 639-2 bel
ISO 639-3 bel

बेलारूशियन ही बेलारूस देशाची राष्ट्रभाषा आहे. ही भाषा पोलंड, रशियायुक्रेन ह्या देशांमध्ये देखील वापरली जाते.

हे पण पाहा [संपादन]