द्नेप्रोपेत्रोव्स्क

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
द्नेप्रोपेत्रोव्स्क
Дніпропетровськ (युक्रेनियन)
Днепропетровск (रशियन)

द्नीपर नदीकाठावर वसलेले द्नेप्रोपेत्रोव्स्क
Флаг Днепропетровска 2.png
ध्वज
Dnipropetrovska gerb.png
चिन्ह
द्नेप्रोपेत्रोव्स्क is located in युक्रेन
द्नेप्रोपेत्रोव्स्क
द्नेप्रोपेत्रोव्स्कचे युक्रेनमधील स्थान

गुणक: 48°27′0″N 34°59′0″E / 48.45, 34.98333

देश युक्रेन ध्वज युक्रेन
प्रांत द्नेप्रोपेत्रोव्स्क
स्थापना वर्ष १७७६
क्षेत्रफळ ४०५ वर्ग किमी
समुद्रसपाटीपासुन उंची ५०९ फूट
लोकसंख्या  
  - शहर १०,०७,२००
  - घनता २,४८६ प्रति वर्ग किमी
gorod.dp.ua


द्नेप्रोपेत्रोव्स्क (युक्रेनियन: Дніпропетровськ; रशियन: Днепропетровск; पूर्वीचे नावः येकातेरिनोस्लाव) हे युक्रेन देशामधील तिसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर आहे. द्नीपर नदीच्या काठावर वसलेले द्नेप्रोपेत्रोव्स्क हे युक्रेनमधील एक प्रगत व महत्त्वाचे शहर आहे.


बाह्य दुवे [संपादन]