दुष्काळाला कदाचीत आजकाल जमिनिचे होणारे जमिनीचे वाळावंटीकरण कारणीभूत असू शकते. जेथे दुष्काळ पडतो ती जागा पुन्हा चांगली करणे खूप कठिण असते. तसेच त्या दुष्काळात अनेक लोकांना प्राण गमवावे लागतात.