प्राण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

संपूर्ण विश्वात सजीवनिर्जीव व्यापून राहिलेली एक मूलभूत, अनादी शक्ती.

शरिरातील इडा, पिंगलासुषुम्ना या तीन नाड्यांमधून ही शक्ती कार्य करते. श्वासाने या शक्तीचे नियमन करता येते.

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये