वातावरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पुरेसे वस्तुमान असलेल्या वस्तूभोवतालचे वायू, बाष्प आणि धूलिकण ह्यांनी बनलेले आवरण. वस्तूच्या गुरुत्वाकर्षणामुळे हे आवरण सभोवती टिकून राहते.

वातावरणामुळे आपल्याला आकाश निळे दिसते, आणि अवकाशातून पृथ्वी निळी दिसते.
वैयक्‍तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये