टाटा स्काय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
टाटा स्कायचे व्यापारचिन्ह


भारतातील डीटीएच उपग्रह दूरदर्शन सेवा पुरविणारी एक कंपनी. तंत्रज्ञान: MPEG-2 digital compression technology, उपग्रह: INSAT 4A at 83.0°E.

सहा मराठी वाहिन्या प्रक्षेपित.