टाटा स्टील
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
टाटा स्टील (बीएसई.: 500470) भारतातील स्टीलउत्पादक कंपनी आहे.
याचे पूर्वीचे नाव टाटा आयर्न अँड स्टील कंपनी लिमिटेड किंवा टिस्को होते.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |