झुलू भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झुलू
isiZulu
स्थानिक वापर दक्षिण आफ्रिका, झिंबाब्वे, मलावी, लेसोथो, मोझांबिक, स्वाझीलँड
प्रदेश क्वाझुलू-नाताल, पूर्व ग्वाटेंग, पूर्व फ्री स्टेट व दक्षिण उम्पुमालांगा
लोकसंख्या १.०४ कोटी (२००७)
भाषाकुळ
नायजर-कॉंगो
  • अटलांटिक-कॉंगो
लिपी रोमन
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका
भाषा संकेत
ISO ६३९-१ zu
ISO ६३९-२ zul
ISO ६३९-३ zul[मृत दुवा]
भाषिक प्रदेशांचा नकाशा

झुलू ही दक्षिण आफ्रिकेतील झुलू लोकांची भाषा व देशाच्या ११ अधिकृत भाषांपैकी एक आहे. दक्षिण आफ्रिकेतील २४% लोक झुलू भाषा वापरतात. येथील स्थानिक भाषांपैकी झुलू ही सर्वात लोकप्रिय भाषा असून जगात एकूण १ कोटी लोक झुलू भाषिक आहेत.

हे पण पहा[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत