क्वाझुलू-नाताल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
क्वाझुलू-नाताल
KwaZulu-Natal

दक्षिण आफ्रिकेच्या नकाशात क्वाझुलू-नातालचे स्थान
दक्षिण आफ्रिकेच्या नकाशावर क्वाझुलू-नातालचे स्थान
देश दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका
स्थापना २७ एप्रिल १९९४
राजधानी पीटरमारित्झबर्ग
क्षेत्रफळ ९२,१०० वर्ग किमी
लोकसंख्या १,०२,५९,२३०
घनता १११.४ प्रति वर्ग किमी
वेबसाईट http://www.kwazulunatal.gov.za

क्वाझुलू-नाताल हा दक्षिण आफ्रिका देशाचा एक प्रांत आहे. पीटरमारित्झबर्ग ही क्वाझुलू-नातालची राजधानी आहे. १९९४ सालापर्यंत हा प्रांत नाताल ह्या नावाने ओळखला जात असे.