झुलू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दक्षिण आफ्रिकेतील सर्वांत मोठा वांशिक गट. ते झुलू भाषा बोलतात. लोकसंख्या १ कोटी १० लाख. काही झुलू लोक झिंबाब्वे, झांबिया आणि मोझांबिक या देशांतही राहतात. जानेवारी १९४९ मध्ये झुलू लोकांनी डरबान शहरात घडवून आणलेल्या दंगलीत १४२ भारतीय मारले गेले (डरबान दंगल).