जॅग्वार (प्राणी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जॅग्वार (प्राणी)

जॅग्वार (मराठी लेखनभेद: जग्वार) हा अमेरिका खंडात आढळणारा मार्जार कुळातील शिकारी वन्यप्राणी आहे. हा प्राणी चित्ता आणि बिबळ्या यांसारखा ठिपकेदार असतो. याचा आढळ दक्षिण अमेरिका, मेक्सिको, मध्य अमेरिका, दक्षिण अमेरिका खंडातील अ‍ॅमेझॉन नदीच्या खोऱ्यांतील वनांत दिसतो.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये