ऑक्सिजन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
(O) (अणुक्रमांक ८) वायुरुप रासायनिक अधातु. प्राणवायूला ऑक्सिजन असे म्हणतात. हा अधातू मूलद्रव्य आहे. प्राणवायूच्या अणूमध्ये ८ प्रोटॉन, ८ इलेक्ट्रॉन तर ८ न्यूट्रॉन असतात. मात्र प्राणवायू नेहमी रेणूच्या स्वरुपात आढळतो.
|
||||||
| सर्वसाधारण गुणधर्म | ||||||
|---|---|---|---|---|---|---|
| नाव, चिन्ह, अणूक्रमांक | , , | |||||
| अणूभार | g·mol−1 | |||||