गोधरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गोधरा हे भारताच्या गुजरात राज्यातील एक शहर आहे. हे पंचमहाल जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.