एरबस ए-३३०
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
एरबस ए-३३० मोठ्या प्रवासीक्षमतेचे मध्यम ते लांब पल्ल्याचे प्रवासी विमान आहे.
दोन इंजिने असलेले हे विमान २५० ते ३०० प्रवाशांना ६,७०० मैल (१०,८०० कि.मी) पर्यंत नेऊ शकते.
या विमानाची रचना एरबस ए-३४० या विमानासारखी आहे.
| कृपया या लेखाचा/ विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |