गर्भाशय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गर्भाशय (Uterus) बाजूने

सस्तन प्राण्यांतील मादीमध्ये पोटात असलेला प्रजननाचा अवयव. हा अवयव इंग्रजी टी (T) आकाराचा असतो. वरच्या दोन बाजू गर्भनलिकांना जोडलेल्या असतात. खालील बाजूस गर्भाशयमुख व योनी असते.

यातच बाळाची वाढ होते.

गर्भाशय समोरून
वैयक्‍तिक साधने