योनी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
प्राण्यांमधील मादीमध्ये असलेला प्रजननाचा अवयव. हा अवयव एखाद्या नळीच्या आकाराचा असतो. याच्या वरच्या बाजूस गर्भाशय व खालच्या बाजूस योनीचे मुख असते.
या मार्गातून बाळ व मासिक पाळीचा स्त्राव बाहेर येतो.
येथे भृणाची निर्मिति होते.