कार्बन डायॉक्साइड
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
कार्बन डायाक्साईड (CO2). एक वायू. याला मराठीत कर्ब वायू असे नामकरण केले आहे. हा मुख्य हरितवायू असून पृथ्वीच्या सध्याच्या जागतिक तापमानवाढीस जवाबदार आहे.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |