गणेशपूर
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
गणेशपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातल्या भंडारा जिल्ह्याच्या भंडारा तालुक्यातील एक गांव आहे. हे गांव वैनगंगा नदीपासून अगदी जवळ आहे. येथली ग्रामपंचायत संपूर्ण गणेशपूरचा कारभार पहाते. हा भाग भंडारा नगर परिषदेच्या हद्दीत समाविष्ट व्हावा असा प्रस्ताव आहे.
या गावात बोलली जाणारी मुख्य भाषा मराठी आहे.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |