कालवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बॅथमप्टॉन, इंग्लंड येथिल एक कालवा

पाणी वाहून नेऊ शकणा-या कृत्रिम वाहिनीस कालवा असे म्हणतात.

पाणीपुरवठा व जलवाहतूक असे कालव्याचे दोन उपयोग आहेत.

इतिहासात[संपादन]

नदीचे उदक वाहात गेले,तरी निरर्थकची चालिले |
जरी बांधोनी काढीले,नाना तीरी कालवे ||समर्थ रामदास स्वामी [ संदर्भ हवा ]