सिंधु नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सिंधु
सिंधु नदी.jpg
सिंधु नदीच्या पाकिस्तानातल्या पाणलोटक्षेत्राचे उपग्रहातून घेतलेले चित्र
इतर नावे दर्या-ए-सिंध, सिंध, इंडस (इंग्रजी), हिंदु
उगम मानसरोवर, तिबेट, चीन
मुख अरबी समुद्र, कराची
पाणलोट क्षेत्रामधील देश चीन (तिबेट), भारत, पाकिस्तान
लांबी २,८८० किमी (१,७९० मैल)
सरासरी प्रवाह ६,६०० घन मी/से (२,३०,००० घन फूट/से)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ ११,६५,०००
उपनद्या गिलगिट, काबुल, सतलज, बियास, चिनाब, झेलम, रावी
धरणे तरबेला, गुड्डु बंधारा

सिंधु नदी तिबेट, भारतपाकिस्तानातून वाहणारी प्रमुख नदी आहे.

तिबेटमध्ये उगम पावून ती भारतातील लदाख प्रांत व पाकिस्तानमधून वाहते.

इग्रजी भाषेत या नदीला Indus असे संबोधले जाते. सिंधु संस्कृतीचा उगम याच नदीच्या किनाऱ्यांवर झाला आहे. हिंदू धर्मातील वेद सिंधू नदीच्या किनारी रचले गेले आहेत. हिंदूहिंदुस्थान हे शब्द याच नदीवरुन पडले आहेत. पाकिस्तानच्या सिंध प्रांताचे नाव सिंधु नदीवरूनच पडले आहे.