कनागावा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कनागावा प्रभाग
神奈川県
जपानचा प्रभाग
Symbol of Kanagawa Prefecture.svg
चिन्ह

कनागावा प्रभागचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
कनागावा प्रभागचे जपान देशामधील स्थान
देश जपान ध्वज जपान
केंद्रीय विभाग कांतो
बेट होन्शू
राजधानी योकोहामा
क्षेत्रफळ २,४१५.८ वर्ग कि.मी.
लोकसंख्या ९०,२९,९९६
घनता ३,७४० प्रति वर्ग कि.मी.
संकेतस्थळ www.pref.kanagawa.jp

कनागावा (जपानी: 神奈川県) हा जपान देशाचा एक प्रभाग आहे. हा प्रभाग होन्शू बेटाच्या मध्य भागात कांतो प्रदेशामध्ये वसला असून तो तोक्यो महानगराचा एक भाग आहे. कनागावा प्रभाग तोक्यो महानगराच्या इतर भागांशी अनेक रेल्वेमार्ग व दृतगती महामार्गांच्या जाळ्याने जोडला गेला आहे.

योकोहामा हे जपानमधील दुसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर कनागावा प्रभागाची राजधानी आहे.


बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 35°26′N 139°30′E / 35.433, 139.5