ऑलिंपिक ल्यों

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑलिंपीक लॉन्नेस
OL logo
पूर्ण नाव ऑलिंपीक लॉन्नेस
टोपणनाव Les Gones, Lyon, or OL
स्थापना १८९९/१९५०[१]
मैदान स्ताद दे जेरलांद
ल्यों
(आसनक्षमता ४३,०५१)
व्यवस्थापक फ्रान्स Alain Perrin
लीग लीग १
२००६-०७ लीग १, १
यजमान रंग
पाहुणे रंग

ऑलिंपिक ल्यों (फ्रेंच: Olympique Lyonnais) हा फ्रान्सच्या ल्यों शहरामधील एक फुटबॉल संघ आहे. लीग १ ह्या फ्रान्समधील सर्वोच्च लीगमध्ये खेळणारा ऑलिंपिक लॉन्नेस फ्रान्समधील सर्वात लोकप्रिय फुटबॉल संघांपैकी एक आहे.

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.