एफ.सी. मेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एफ.सी. मेस
Logo
पूर्ण नाव Football Club de Metz
स्थापना इ.स. १९३२
मैदान स्ताद सेंत-सिंफोरियें, मेस
(आसनक्षमता २६,७००)
लीग लीग १
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

फुटबॉल क्लब दे मेस (फ्रेंच: Football Club de Metz) हा फ्रान्सच्या मोझेल विभागातील मेस शहरात स्थित असलेला एक फुटबॉल संघ आहे. २०१४-१५ हंगामामध्ये हा संघ लीग १मध्ये खेळेल.

बाह्य दुवे[संपादन]