ऑलिंपिक मैदान (अॅम्स्टरडॅम)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑलिंपिक स्टेडियम
Olympic Stadium Amsterdam 1928.jpg
स्थान अॅम्स्टरडॅम, नेदरलॅंड्स
बांधकाम सुरूवात १८ मे १९२७
उद्घाटन १७ मे १९२८
आसन क्षमता २२,२८८
वापरकर्ते संघ/स्पर्धा
ए.एफ.सी. एयाक्स (१९९६ सालापर्यंत)
१९२८ उन्हाळी ऑलिंपिक

ऑलिंपिक स्टेडियम (डच: Olympisch Stadion) हे नेदरलॅंड्स देशाच्या अॅम्स्टरडॅम शहरामधील एक स्टेडियम आहे. १९२८ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी बांधले गेलेले हे स्टेडियम आजच्या घडीला एक संग्रहालय म्हणून वापरले जाते.

बाह्य दुवे[संपादन]