ऑलिंपिक लॉन्नेस
Appearance
ऑलिंपिक लॉन्नेस | |||
पूर्ण नाव | ऑलिंपिक लॉन्नेस | ||
---|---|---|---|
टोपणनाव | Les Gones, Lyon, or OL | ||
स्थापना | १८९९/१९५०[१] | ||
मैदान | स्ताद दे जेरलांद ल्यों (आसनक्षमता: ४३,०५१) | ||
व्यवस्थापक | Alain Perrin | ||
लीग | लीग १ | ||
२००६-०७ | लीग १, १ | ||
|
ऑलिंपिक लॉन्नेस (फ्रेंच: Olympique Lyonnais) हा फ्रान्सच्या ल्यों शहरामधील एक फुटबॉल संघ आहे. लीग १ ह्या फ्रान्समधील सर्वोच्च लीगमध्ये खेळणारा ऑलिंपिक लॉन्नेस फ्रान्समधील सर्वात लोकप्रिय फुटबॉल संघांपैकी एक आहे.
संदर्भ
[संपादन]- ^ "According to Lyon's official website, it suggests that they consider this their foundation date rather than १८९९ - (translation: "१९५०, date of the club's creation")". OLWeb.fr. 2005-12-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २००६-०८-२३ रोजी पाहिले.
बाह्य दुवे
[संपादन]- Olympique Lyonnais (फ्रेंच) (इंग्रजी)
- इएसपीएन सॉकरनेट: Olympique Lyonnais Archived 2012-10-13 at the Wayback Machine.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
२०१४-१५ मधील संघ |
---|
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |