मेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मेस
Metz

Cathedrale metz 2003.jpg

Metz flag.svg
ध्वज
Blason Metz 57.svg
चिन्ह
मेस is located in फ्रान्स
मेस
मेसचे फ्रान्समधील स्थान

गुणक: 49°7′13″N 6°10′40″E / 49.12028, 6.17778गुणक: 49°7′13″N 6°10′40″E / 49.12028, 6.17778

देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश लोरेन
विभाग मोझेल
स्थापना वर्ष इ.स. पूर्व पाचवे शतक
क्षेत्रफळ ४१.९४ चौ. किमी (१६.१९ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर १,२१,८४१
  - घनता २,९०५ /चौ. किमी (७,५२० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.mairie-metz.fr/


मेस (फ्रेंच: Metz) ही फ्रान्स देशातील लोरेन ह्या प्रदेशाचीमोझेल विभागाची राजधानी आहे. मेस शहर फ्रान्सच्या ईशान्य भागात जर्मनीलक्झेंबर्ग देशांच्या सीमेजवळ मोझेल नदीच्या काठावर वसले असून २०११ साली येथील लोकसंख्या सुमारे १.२ लाख होती

खेळ[संपादन]

फुटबॉल हा मेसमधील सर्वात लोकप्रिय खेळ असून लीग १मध्ये खेळणारा एफ.सी. मेस हा येथील प्रमुख संघ आहे.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: